मुंबईतील मालाड पश्चिम येथील इमारत कोसळून 11 जण ठार तर 7 जखमी झाले आहेत. आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून महिला आणि मुलांसह 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत कार्य अद्याप सुरू आहे.
#Mumbai #MaladWest #ResidentialStructure #Collapse #NewCollectorcompound
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics